Pages

Monday, 19 August 2013

सर्व प्रकारच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव

पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुख्य चार मार्गावर वाहतुकीला अडथळा ठरणा-या व्यावसायिक स्वरुपाच्या वाहनांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार वाहतूक पोलिसांना दिले आहेत. त्याच धर्तीवर सर्व प्रकारच्या वाहनांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. त्यानुसार 'नो पार्किंग झोन' मधील वाहनांना एक ते पाच हजार रुपयांचा दंड आकारण्याचे

No comments:

Post a Comment