Pages

Friday, 30 August 2013

आसाराम बापूना अटक करण्याची मागणी

स्वघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्यावर अल्पवयीन मुलीचे शोषण केल्याचा गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस झाले आहेत. परंतु त्यांना अजून अटक करण्यात आलेले नाही. याबाबत नागरी सुरक्षा समितीच्या वतीने पोलीस आणि राजकारण्यांचा निषेध करत त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment