Pages

Saturday, 17 August 2013

महापालिकेला आग लागली पळा... पळा...!

महापालिका मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागते... आग लागली पळा, पळाच्या आरडाओरडा सुरु होतो... अवघ्या पाच मिनिटात इमारत रिकामी करुन घेतली जाते..., त्यानंतर अग्निशमन दल, नागरी संरक्षण दलाचे सुरु झालेले बचाव कार्य... असा थरार आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनुभवायला मिळाला. निमित्त होते 'मॉकड्रील'चे !   

No comments:

Post a Comment