Pages

Saturday, 17 August 2013

चार कोटींच्या विकासकामांना मंजुरी

पिंपरी - प्राधिकरण पेठ क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील क्‍लेरीफायरमधील गाळ काढण्यासाठी येणाऱ्या एक कोटी 56 लाख 99 हजारांच्या खर्चासह चार कोटी नऊ लाख रुपयांच्या विविध विकासविषयक कामांना मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

No comments:

Post a Comment