Pages

Wednesday, 14 August 2013

शासकीय रूग्णालयातील रुग्णांनाही चापेकर रक्तपेढीत सवलत

महापालिकेच्या क्रांतीवीर चापेकर बंधु रक्तपेढीत रक्त पिशवीसाठी शुल्क आकारताना महापालिकेसह शासनाच्या ईएसआय रूग्णालयासाठीही निम्मा दर आकारण्याच्या विषयास स्थायी समितीने आज (मंगळवारी) मंजुरी दिली. पीसीव्ही आणि डब्ल्युबी रक्तगटाला शासनाने ठरविलेल्या 850 रूपयांऐवजी 425 रूपये शुल्क घेण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment