Pages

Tuesday, 27 August 2013

नागरी सुविधा केंद्र सॉफ्टवेअरसाठी ३४ लाख

पिंपरी : महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीतील नागरी सुविधा केंद्रासह नव्याने सुरू करण्यात येणार्‍या १५ ठिकाणच्या केंद्रात सॉफ्टवेअर कार्यान्वीत करण्यासाठी ३४ लाख ५0 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कामाचा करारनामा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात येणार आहे. 

No comments:

Post a Comment