Pages

Wednesday, 14 August 2013

महापालिकेच्या शाळेत प्रवेश संकोच करू नका - महापौर

मराठी माध्यमात शिकूनही यशाचे शिखर गाठता येते हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत शिकून 89. 45 टक्के गुण मिळविलेल्या सरस्वती जाधव या विद्यार्थिनीने दाखवून दिले आहे.  त्यामुळे महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेण्यामध्ये संकोच बाळगू नये असे आवाहन महापौर मोहिनी लांडे यांनी केले.

No comments:

Post a Comment