Pages

Friday, 23 August 2013

गणेशोत्सवापूर्वी १२ गुंड तडीपार

पिंपरी : गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ तीनमधील १२ जणांवर तडीपारी आणि शहरातील ९६६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेला गुंड बजरंग वाघेरे याला एक वर्षासाठी येरवडा कारागृहात पाठविण्याचीही पोलिसांनी तयारी सुरू केली आहे.

No comments:

Post a Comment