Pages

Tuesday, 20 August 2013

शहरात चार ठिकाणी 'पे अँड पार्क'ला ...

निगडी, भोसरी आणि चापेकर उड्डाणपूल तसेच चिंचवड येथील क्रोमा शोरुम समोर वाहने उभी करण्यासाठी नागरिकांना आता शूल्क मोजावे लागणार आहे. याठिकाणी महापालिका 'पे अँड पार्क'ची सुविधा उपलब्ध करुन देणार असून दुचाकीसाठी दर तासाला दोन रुपये तर चारचाकीसाठी पाच रुपये मोजावे लागणार आहेत.

No comments:

Post a Comment