Pages

Wednesday, 28 August 2013

गणेशोत्सवासाठी सजावटीची दुकाने सजली

सध्या संपूर्ण शहराला वेध लागले आहेत ते गणेशोत्सवाचे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मांडव घालण्याची लगबग उडाली आहे. सजावटीचे काम पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. कार्यकर्ते वर्गणी गोळा करीत फिरत आहेत. 

No comments:

Post a Comment