Pages

Monday, 5 August 2013

शहरात चार ठिकाणी 'पे अ‍ॅण्ड पार्क'चा ...

निगडी, भोसरी आणि चापेकर उड्डाणपूल तसेच चिंचवड येथील क्रोमा शोरुम समोर वाहने उभी करण्यासाठी नागरिकांना आता शूल्क मोजावे लागणार आहे. याठिकाणी महापालिका 'पे अ‍ॅण्ड पार्क'ची सुविधा उपलब्ध करुन देणार असून दुचाकीसाठी दर तासाला तीन रुपये तर चारचाकीसाठी दहा रुपये मोजावे लागणार आहेत.

No comments:

Post a Comment