Pages

Saturday, 10 August 2013

चापेकरवाड्यात क्रांतीदिन साजरा

क्रांतिकारकांच्या जाज्ज्वल्य इतिहासाला विविध कार्यक्रमांनी उजाळा
दुचाकी फेरी, जिजाऊ दालनाचे अनावरण, जिजाऊ दालन, 'झोळी ग्रंथालया'चे उद्‌घाटन अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून क्रांतिवीरांच्या जाज्ज्वल्य इतिहासाला उजाळा देत चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने क्रांतिदिन साजरा करण्यात आला. रांगोळ्यांचा

No comments:

Post a Comment