Pages

Monday, 26 August 2013

चला..विवेकाची गुढी उभारू

अंनिसची सभा : अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचा निर्धार

पिंपरी : अंधश्रद्धांना मूठमाती देऊन विज्ञान आणि विवेकाची गुढी उभारू असा संकल्प करीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना शहरातील कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली. त्यांचे विवेकी समाज निर्मितीचे स्वप्न पूर्ण करूयात तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना शनिवारी आकुर्डीतील काळभोरनगर येथे व्यक्त करण्यात आल्या. 

No comments:

Post a Comment