Pages

Tuesday, 13 August 2013

बजाजमधील आंदोलनकर्त्या कामगारांचा कामावर परतण्याचा निर्णय

गेल्या ५० दिवसांपासून काम 'बंद' आंदोलन पुकारलेल्या बजाज ऑटोच्या चाकण येथील प्रकल्पातील कामगारांनी मंगळवारी कामावर परतण्याचा निर्णय घेतला.

No comments:

Post a Comment