महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील गतिमंद महिलेवरील बलात्काराच्या घटनेनंतर जागे झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये तीन कोटी रुपये खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजुरी देण्यात आली.
No comments:
Post a Comment