Pages

Saturday, 7 September 2013

महापालिकेने वीजखांबांवरील 80 टक्के ...

महापालिकेच्या वीज खांबांबरून बेकायदेशीरपणे ओढलेल्या तारांचे अतिक्रमण काढण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. 420 किलोमीटर लांबीच्या सुमारे 80 टक्के अनधिकृत तारा हटविण्यात आल्या असल्याची माहिती विद्युत विभागाचे विकास अभियंता अशोक सुरगुडे यांनी आज (शुक्रवारी) पत्रकारांना दिली.

No comments:

Post a Comment