Pages

Tuesday, 3 September 2013

भोसरीला अप्पर पोलीस आयु्क्तांची भेट

महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात गतीमंद महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची माहिती घेण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) सुरेशकुमार मेखला यांनी आज (सोमवारी) घटनास्थळी आणि भोसरी पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यावेळी तपासासंदर्भात त्यांनी पोलीस अधिका-यांना सूचना केल्या. या प्रकरणातील दोन्ही आरोपींची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment