Pages

Monday, 30 September 2013

नोकर भरती मेळाव्यात पाचशे विद्यार्थ्यांना नोकरीची संधी

पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या बोर्ड ऑफ अप्रेन्टीसशिप ट्रेनिंग यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित 'अप्रेन्टीसशिप भरती मेळाव्यात' तीन हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर मेळावातून पाचशे विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली आहे.

No comments:

Post a Comment