Pages

Friday, 6 September 2013

महापालिका हद्दीत गावांचा समावेश करण्यास विरोध

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये माण, मारूंजी, हिंजवडी, नेरे, जांबे, गहुंजे इत्यादी वीस गावे समाविष्ट करू नयेत असा ठराव वंदे मातरम शेतकरी विकास संघटनेच्यावतीने बोलावण्यात आलेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष जनार्दन पायगुडे होते.

No comments:

Post a Comment