पिंपरी : एका प्रभागात केलेल्या आर्थिक तरतुदी परस्परपणे दुसर्या प्रभागासाठी वर्ग करण्याचे उपद्व्याप कनिष्ठ अभियंता आणि ठेकेदार संगनमताने करत आहेत, असा आरोप स्थायी समिती सदस्यांनी केला आहे. स्थायी समितीपुढे तरतुदी वर्ग करण्याचे प्रस्ताव वारंवार येऊ लागले आहेत.
No comments:
Post a Comment