Pages

Sunday, 1 September 2013

महापालिकेचा सावळा गोंधळ…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गालथान कारभाराचा उत्तम नमुना आज (शनिवारी) पहायला मिळाला. महापालिकेतील दिलीप महादेव वडके हे महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झाले. मात्र, प्रशासनाने त्यांची सेवानिवृत्तीच्या दोन दिवस अगोदर बदली करून त्यांना सार्वजनिक वाचनालयात हजर होण्याचा आदेशही दिला आहे. यामुळे वडके यांच्यासह सर्वच कर्मचा-यांनी आश्चर्य व्यक्त केले

No comments:

Post a Comment