Pages

Thursday, 5 September 2013

गॅस वितरकांच्या सर्वेक्षणाचा ग्राहकांना भुर्दंड

रेशनिंग कार्डवर सिलिंडरची नोंदणी, स्मार्ट कार्ड, केवायसीची नोंदणी यामुळे गॅसधारक मेटाकुटीला आला असताना आता पुन्हा ग्राहकांच्या सर्वेक्षणाचा फतवा गॅस पुरवठादार कंपन्यांनी काढला आहे. त्याचा खर्च ग्राहकांकडूनच वसूल केला जात आहे. गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असताना वर्षभरापूर्वी स्मार्ट कार्ड आणि आता सर्वेक्षणाच्या खर्चाचा

No comments:

Post a Comment