Pages

Tuesday, 17 September 2013

विरोधी पक्षनेते कैलास कदम यांचा राजीनामा

पिंपरी : पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक कैलास कदम यांनी महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा महापौर मोहिनी लांडे यांच्याकडे दिला. एक वर्षानंतर विरोधीपक्षनेते पदावर दुसर्‍या व्यक्तीला संधी देण्याचे ठरले होते, मात्र कदम यांना दीड वर्षे या पदावर काम करण्याची संधी मिळाली. 

No comments:

Post a Comment