Pages

Saturday, 21 September 2013

पिंपरीत महिलेने दिला एकाचवेळी चार मुलांना जन्म

पिंपरीच्या खासगी रुग्णालयात एका पंचवीस वर्षाच्या महिलेने एकाचवेळी चार मुलांना जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. चारही नवजात मुलांची तब्येत व्यवस्थित असून त्यांना येथील डॉक्टरा्च्या निरीक्षणाखाली  ठेवण्यात आले आहे. संबंधित महिला ही पिंपळेगुरव येथे रहात असून तिचा पती मोलमजुरीचे काम करतो.

No comments:

Post a Comment