शुक्रवारपासून सुरुवात होणार
पिंपरी-चिंचवड सोशल क्लबच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त 13 ते 15 सप्टेंबर या कालावधीत 'पिंपरी-चिंचवड फेस्टिवल'चे आयोजन करण्यात आले आहे. क्लबचे सरचिटणीस सुधीर शिंदे यांचे निधन झाल्यामुळे यंदा फेस्टिवल साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment