Pages

Wednesday, 9 October 2013

टाटा मोटर्समध्ये 26 हजार 501 रुपये बोनस

टाटा मोटर्स लि. पुणेचे (सीव्हीबीयु) व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये उत्पादनाशी निगडीत बोनस करार करण्यात आला. त्यानुसार कामगारांना 26 हजार 501 रुपये बोनस मिळणार आहे. औद्योगिक मंदीच्या काळातही घसघशीत बोनस मिळणार असल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment