Pages

Wednesday, 30 October 2013

वल्लभनगर एसटी स्थानकावर पोलिसांचे ...

वेळ सायंकाळी सहाची.. ठिकाण  पिंपरीचे वल्लभनगर एसटी स्थानक.. एसटीत एक संशयास्पद बॅग असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळते. काहीच वेळात पोलिसांचे बॉम्ब शोधक नाशक पथक (बीडीडीएस) घटनास्थळी दाखल... गोंधळलेले प्रवासी ....त्यानंतर बॅगेची तपासणी होते...आणि काही वेळातच हे मॉकड्रील होते हे निष्पन्न झाल्यानंतर सा-यांचा निश्वास

No comments:

Post a Comment