Pages

Wednesday, 23 October 2013

अतिक्रमण निर्मूलन पथकातील पोलिसांना चार महिने वेतन नाही

शहरातील अवैध बांधकामांवर कारवाई करताना अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या संरक्षणासाठी महापालिकेच्या वतीने पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जातो. या पोलीस अधिकारी, कर्मचा-यांचे पगार महापालिकेमार्फत केले जातात. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून महापालिकेने पोलिसांचे वेतन दिले नसून महागाई भत्त्यापासूनही पोलिसांना वंचित ठेवल्याचे समोर आले आहे. 

No comments:

Post a Comment