Pages

Sunday, 13 October 2013

भक्ती-शक्ती चौकात अखेर 'सिग्नल' सुरू

निगडीतील भक्ती-शक्ती चौकाजवळ एका ज्येष्ठ पादचारी महिलेचा अपघातात बळी गेला. या अपघातानंतर 'एमपीसी न्युज'ने चौकातील वाहतुकीच्या बेशिस्तीवर प्रकाशझोत टाकला. वाहतूक यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनाकडे लक्ष वेधले. त्यानंतर जागे झालेल्या वाहतूक विभागाने चौकातील सिग्नल (वाहतूक नियंत्रक दिवे) पुन्हा सुरू केले असून झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे तयार करण्याची

No comments:

Post a Comment