Pages

Saturday, 12 October 2013

बेकायदा फलकांवर गुन्हे दाखल करा

पिंपरी : प्रमुख चौक, रस्ते या ठिकाणी बेकायदा फलक, बेजबाबदारपणे नदीपात्रात कचरा टाकून, रस्त्यालगतच्या भिंतींवर विविध प्रकारची पत्रके चिटकवून शहराचे विद्रुपीकरण करणार्‍यांवर महापालिकेने गुन्हे दाखल करावेत, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. 

No comments:

Post a Comment