Pages

Thursday, 24 October 2013

पिंपरी महापालिकेकडून ...

अनावश्यक विकास कामे, सांस्कृतिक उपक्रमांच्या नावाखाली 'नको-नको' त्या कार्यक्रमांवर लाखो रुपयांची उधळपट्टी करणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पाच लाखांची मागणी असताना अवघे दोन लाख 99 हजार रुपये देण्याची 'दानत' दाखविली आहे. तीन लाखांपुढील खर्चाला शासनाची मान्यता आवश्यक असल्याचे सांगत आज (बुधवारी)

No comments:

Post a Comment