Pages

Thursday, 3 October 2013

कॉंग्रेस पाठोपाठ महायुतीतही फुटीचे संकेत

पिंपरी -&nbsp 'पिंपरी विधानसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षासाठी (आठवले गट) सोडलाच पाहिजे, अन्यथा वेगळा विचार करावा लागेल,'' असा स्पष्ट इशारा पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी बुधवारी (ता. 2) येथे दिला, त्यामुळे शहर कॉंग्रेस मधील सुंदोपसुंदी पाठोपाठ आता महायुतीमध्येसुध्दा फुटीचे संकेत मिळाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हा मतदारसंघ आमच्यासाठी न सोडल्यास तो सोडवून घेऊ. आम्हाला गृहीत धरू नये, असेही त्यांनी ठणकावले. 

No comments:

Post a Comment