Pages

Tuesday, 8 October 2013

बूट खरेदी प्रकरणाचे बूमरँग ; सभापती लोखंडे यांची विकेट

कार्यकाल पूर्ण झाल्याचे निमित्त पुढे करीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे यांचा राजीनामा घेतला आहे. थोड्याच वेळात याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या बूट खरेदी प्रकरण शिक्षण मंडळावरच 'बुमरँग' झाल्याने लोखंडे यांची 'विकेट' पडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

No comments:

Post a Comment