Pages

Wednesday, 30 October 2013

पार्कींगमध्ये ट्रक उभा केल्याच्या कारणावरून ट्रकचालकांना मारहाण

पार्किंगमध्ये ट्रक उभा केल्याच्या कारणावरून दोन ट्रकचालकांना मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी निगडी पोलिसांनी तिघांना अटक केली. हा प्रकार निगडी जकात नाका येथे सोमवारी (दि. 28) रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.

No comments:

Post a Comment