Pages

▼

Thursday, 17 October 2013

उड्डाणपुलाला तुकाराम महाराजांचे नाव द्यावे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नाशिकफाटा चौकात उभारण्यात येत असलेल्या दुमजली उड्डाणपुलाला जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दिंडी महासंघाचे अध्यक्ष आनंदा यादव यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment