Pages

Thursday, 17 October 2013

रेशनकार्डधारकांची होणार सखोल चौकशी

शहर, पिंपरी-चिंचवडसह हवेली तालुक्यातील सर्व रेशनकार्डधारकांची सखोल चौकशी करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत पात्र कुटुंबांनाच सवलतीच्या दरात धान्य पुरविण्यात येणार असल्याने त्या योजनेची पूर्वतयारी म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment