Pages

Saturday, 30 November 2013

मोरवाडी कोर्टात सीसीटीव्ही कॅमेरे ...

पिंपरीतील मोरवाडी न्यायालयात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी महापालिकेकडे नगरसेविका गीता मंचरकर यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार

No comments:

Post a Comment