Pages

Sunday, 10 November 2013

रस्ता क्राँक्रिटीकरणासाठीही ...

कोट्यावधींचा खर्च करुनही सल्लागारांमुळे अनेक प्रकल्पांची फसगत झाली असताना पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचे सल्लागारांशिवाय पानही हलत नसल्याची स्थिती आहे. आता तर दत्तवाडीतील अंतर्गत रस्त्यांच्या क्राँक्रिटीकरणासाठी सल्लागार नेमण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनीच याबाबतचे आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

No comments:

Post a Comment