Pages

Thursday, 14 November 2013

चिंचवडच्या क्रांतिवीर चापेकरांच्या समूहशिल्पासाठी नवीन पुतळे

चिंचवडगावात सहा रस्ते एकत्र येतात, त्या ठिकाणी महापालिकेने भव्य उड्डाणपूल उभारला आहे. तत्पूर्वी तेथील चापेकरांचा मनोरा हटवण्यात आला. या चौकात चापेकर बंधूंचे शिल्पसमूह उभारण्याचा निर्णय झाला.

No comments:

Post a Comment