Pages

Wednesday, 20 November 2013

‘बीआरटीएस’वर सव्वीस बसथांबे

पिंपरी : महापालिकेच्या वतीने दापोडी ते निगडी बीआरटीएस रस्त्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी २0 बसथांबे तर सांगवी ते किवळे रस्त्यावर भाग ३ अंतर्गत ६ बसथांबे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी येणार्‍या सुमारे १0 कोटी ५१ लाख रुपये खर्चासह सुमारे ११ कोटी ५८ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांना स्थायी समिती सभेत मान्यता दिली. अध्यक्षस्थानी नवनाथ जगताप होते.

No comments:

Post a Comment