Pages

Monday, 18 November 2013

औंध रुग्णालयाला ‘संजीवनी’ मिळाली पण..

पिंपरी : राज्य शासनाकडून विकसित करण्यात आलेल्या जिल्हा रूग्णालयाच्या देखण्या इमारतीमुळे रूग्णालयाला संजीवनी मिळाली असून, रू ग्णांना अत्याधुनिक सुविधांनी युक्त उपचार मिळण्याची व्यवस्था झाली आहे. मात्र, जुन्या इमारतींमधील अस्वच्छता आणि अपुर्‍या अवस्थेतील कामे यामुळे त्या क्षयग्रस्तच झाल्या आहेत. विशेषत: क्षयरुग्णांच्या विभागातील स्वच्छता दुर्लक्षित आहे.

No comments:

Post a Comment