Pages

Friday, 22 November 2013

महासभेचा वेळ घालवू नका

पिंपरी : शाळांमधील अस्वच्छता, सुविधांचा अभाव तसेच शिक्षण मंडळाकडून शालेय साहित्य वाटपास होत असलेला विलंब या स्वरूपाच्या तक्रारी सदस्यांनी महापालिका सभेत केल्या. विषयपत्रिकेवरील महत्त्वाचे विषय बाजूला पडून या तक्रारींवर चर्चा होऊ लागल्याने सदस्यांनी सभागृहाचा वेळ वाया घालवू नये. त्यांनी या तक्रारी थेट अतिरिक्त आयुक्तांकडे कराव्यात, असा सल्ला सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी दिला.

No comments:

Post a Comment