Pages

Monday, 18 November 2013

विरंगुळा केंद्रांची ज्येष्ठांना प्रतीक्षा

पिंपरी - कार्यक्रम व दैनंदिन बैठकांसाठी आणि खुर्च्या, टेबल, सतरंज्या, कपाट असे साहित्य ठेवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र आवश्‍यक आहे मात्र शहरातील 84 पैकी निम्म्याहून अधिक ज्येष्ठ नागरिक संघांना विरंगुळा केंद्रच नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.

No comments:

Post a Comment