Pages

Thursday, 12 December 2013

वकिलांच्या अतिक्रमणावर ...

पिंपरीतील मोरवाडी न्यायालयासमोर रस्त्यावरील वकीलांच्या टेबलावर आणि चहाच्या हातगाड्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई केली. मात्र, पथक कारवाई करून गेल्यावर येथे पुन्हा "जैसे थे" परस्थिती निर्माण झाली. या कारवाईच्या विरोधात प्रतिक्रिया देताना वकिलांनी बसायचे कुठे, असा सवाल केला.

No comments:

Post a Comment