Pages

Thursday, 19 December 2013

आयटीपार्कसाठी सक्तीने भूसंपादन

पुणे : राजीव गांधी माहिती व तंत्रज्ञान उद्यान (हिंजवडी आयटी पार्क) साठी टप्पा तीन अंतर्गत माण व भोईरवाडी येथील जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. परंतु, शेतकर्‍यांनी या भूसंपादनाला तीव्र विरोध केल्याने दर निश्‍चितीबाबत जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेली बैठक फिस्कटली. यामुळे आता शासनाच्या नियमानुसार टप्पा तीनसाठी सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे विशेष भूसंपादन अधिकारी संजय पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment