Pages

Friday, 27 December 2013

आशीष शर्मा यांच्याविरध्द अवमान अवमान याचिका

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आशीष शर्मा यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका सादर झाली आहे. फुगेवाडीतील एक बेकायदा बांधकाम पूर्णपणे तोडल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment