Pages

Saturday, 28 December 2013

डासांच्या उच्छादाने भोसरीकर हैराण

आजारांना निमंत्रण : उपाययोजनांचा अभाव

भोसरी : गेल्या अनेक दिवसांपासून भोसरी परिसरात डासांचा प्रचंड फैलाव झाला आहे. डासांच्या उच्छादामुळे साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. डासांना हटवण्यासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजना महापालिकेकडून राबवल्या जात नाहीत, त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

No comments:

Post a Comment