Pages

Sunday, 5 January 2014

निगडी रोटरीतर्फे 12 जानेवारीला रॅनाथॉन ऑफ होप 2014

रोटरी क्लब ऑफ निगडी व वतीने महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने (दि. 12) रॅनाथॉन ऑफ होप 2014 या अर्धमॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष रवी राजापूरकर यांनी आज,(शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिली.

No comments:

Post a Comment