Pages

Tuesday, 14 January 2014

निराधार नगरच्या आगीतील पिडीतांना ...

पिंपरी येथील निराधार नगरमध्ये राज्य उत्पादन विभागाने टाकलेल्या धाडीत आग लागून सोळा झोपड्या खाक झाल्या. या झोपड्यांमधील दुर्घटनेने पिडीत लोकांना सर्व साधनांचा पुरवठा करून तातडीने शासकीय मदत द्यावी अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment