Pages

Sunday, 5 January 2014

दादा हे 'महारष्ट्रा'चे उपमुख्यमंत्री ?

उड्डाणपुलाच्या उद्‌घाटनफलकावर शुध्दलेखनाची 'ऐशी की तैशी'
आज थेरगाव येथील उड्डाणपुलाचे उद्‌घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत आहे. कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या शामियान्यात व्यासपीठावर लावण्यात आलेल्या भव्य फ्लेक्सवर शुध्दलेखनाची 'ऐशी की तैशी' झाल्याचे पाहायला मिळाले.

No comments:

Post a Comment